मराठी

लग्न करण्यासाठी दबाव आणतेय म्हणून त्याने तिला मारले …. परंतु कारण ऐकाल तर

संवाददाता, तानाजी केदारी महाराष्ट्र राज्य प्रमुख
दिनांक,३-६-२०२१

ज्याने तिला कधी ही सोडून न जाण्याच्या शपथा दिल्या. या मुलीने ज्याच्यासोबत आयुष्य घालवण्याची स्वप्न पाहिली. पुढील सात वर्षे सोबत राहाण्याचे स्वप्न दाखवले. त्याच प्रियकराने या प्रेयसीचा जिव घेतला. त्याने तिचा जिव घेण्यामागचे जे कारण सांगितले, ते सगळ्यांसाठीच धक्कादायक होते. पनवेल पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार २९.मे रोजी विमानतळाजवळ एका महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला.

या तपासा दरम्यान समोर आले की, या प्रियकराची प्रेयसी लग्नासाठी त्याच्या मागे लागली होती. परंतु या प्रेयसीला गंभीर आजार असल्याने त्या युवकाने त्याच्या प्रेयसीला केटामाईन इंजेक्शन दिले. आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याच्या मैत्रिणीला एक गंभीर आजार आहे आणि म्हणूनच त्याला तिच्याबरोबर लग्न करण्याची इच्छा नव्हती..

त्या प्रेयसीजवळ कोणताही आयडी किंवा कागदपत्र नसल्याने मृतदेहाची त्वरित ओळख पटली जाऊ शकली नाही. रविवारी एका ऑटो चालकाला एक बॅग सापडली, त्यात महिलेचे आधार कार्ड, एक पर्स आणि काही कपडे सापडले. नंतर रमेश थोंबरे नावाच्या व्यक्तीने स्वतःला मृत महिलेचा भाऊ म्हणून सांगितले. त्यांनी ऑटो चालकाकडून सापडलेल्या वस्तूंचीही ओळख पटविली आणि ती महिला आपली बहिण असल्याचे सांगितले.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button