मराठी
थोर स्वातंत्र्य सेनानी व भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद जयंती

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.१२.११.२०२१.
मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त कोरेगाव पार्क पुणे, येथील स्मारकातील व पुणे मनपा सभागृहातील तैल चित्रास पुण्यनगरीच्या उपमहापौर मा.सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर, यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी नगरसेवक मा.प्रदीपभाऊ गायकवाड व सर्व मान्यवर उपस्थित होते.