श्री मार्तंड देवस्थान जेजुरी संचालित कोविंड केअर सेंटर मध्ये कोवीड रुग्नासाठी आज धान्यं देण्यात आले

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,२४-४-२०२१.
दिनांक, २३-४-२०२१.रोजी श्री. मार्तंड देवस्थान जेजुरी संचालित कोविड केअर सेंटर मध्ये कोविड रुग्णासाठी धान्यं देण्यात आले.
हृदयकोटंबा_सांगाते
अनुहात_घोळ_वाजे
ज्ञानभंडाराचे_पोते
रिते_नव्हे_कल्पाअंती_या,
संपूर्ण जगात कोरोना चा संसर्ग झाला असून आपल्या देशात आणि आता आपल्या शहरात सुद्धा शिरकाव केला आहे. त्यावर मात करण्यासाठी आपले सरकार सर्व प्रयत्न करीत आहे. हि भयंकर साथ पसरु नये म्हणून शासनाने लॉकडाउन केले असून संचार बंदी जाहीर केली.
त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती !! दत नव्हे कर्तव्य!!हा उपक्रम हाती घेवुन “श्री.मार्तंड कोविड सेंटर जेजुरी ” ह्या ठिकाणच्या कोविड केअर सेंटर, मध्ये उपचार घेत असणाऱ्या १५०.बंधू-भगिनींनसाठी दररोजच्या जेवणासाठी उपयुक्त असे धान्य रुपी वस्तु आज “देवस्थान चे प्रमुख विश्वस्त श्री. संदिप (आप्पा) जगताप”विश्वस्त श्री. प्रसाद शिंदे, तसेच खांदेकरी मानकरी श्री. जालिंदर ( नाना ) खोमने,श्री.काका कुंदळे, मा.शहराध्यक्ष भा. ज.पा.श्री.अशोक खोमणे, श्री. घाडगे साहेब,श्री.विनोद विरकर, ह्यांच्या कडे सुपूर्द केले…
भाग्यदेव घुले म्हणाले आपणा-सर्वांसाठी खंडेराया जवळ एकच मागणं आहे येणारा काळ आपणाकरीता आपल्या स्वजनांकरीता आरोग्यदायी रहावो ….!
तसेच उद्योजक श्री. विनेश भोजे, यांनी आपण लवकरच सर्वजन या परिस्थितीतून बाहेर येवु ह्यासाठी सर्वांच्या वतीने श्री. खंडेराया चरणी प्रार्थना केली.
आपन काही समाजाचे देणे लागतो याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत “मदत नव्हे तर कर्तव्य”हा उपक्रम राबवला.
यावेळी उद्योजक “श्री.विनेश भोजे “आणि “श्री.भाग्यदेव ए. घुले” “श्री.मनिष चौधरी” यांनी म्हटले अशाप्रकारे येणाऱ्या प्रत्येक संकट प्रसंगी आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत असे “श्री.मार्तंड कोविड सेंटर जेजुरी” यांना सांगितले.
अश्या प्रकारच्या गरजेच्या वस्तूंच्या वाटपाद्वारे छोटीशी मदत करण्यासाठी युवा उद्योजक श्री. मनिष चौधरी, उद्योजक श्री. विनेश भोजे, श्री.भाग्यदेव घुले, श्री. अमोल ज देवकर,श्री.सतिश बांदल, श्री. दत्ता घुले, श्री. दत्तात्रय (बाळु) घुले,श्री.मारुती मोरे,श्री.रोहिदास जोशी,श्री.नंदु घुले,श्री.नामदेव गोळे,श्री.अशोक वहिले, श्री. प्रल्हाद घुले, आदि उपस्थित होते .
घाबरु नका पण काळजी घ्या,
प्रशासनास सहकार्य करा.