मराठी

मुळाधरणातुन जायकवाडी धरणाकडे मुळानदी पात्रातुन पाण्याचा विर्सग सुरु

अहमदनगर प्रतिनिधी विलास गिर्‍हे :— अहमदनगर जिल्हाल्याला वरदान ठरलेले २६०००दश लक्ष घनफुट क्षमता असलेले मुळाधरण आज रोजी २३५०० दशलक्ष घनफुट भरल्याने पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार धरणातुन मुळानदी पात्रातुन जायकवाडी धरणासाठी धरणाच्या अकरा दरवाज्यातुन मुळानदी पात्रात ,तीन हाजार सहाशे क्युसेस धरणाच्या ऊजव्या व डाव्या कॅनल मधुन लाभ क्षेत्रातील शेतीसाठी १४००क्युसेस मिळुन ४०००क्युसेसने राहुरीचे आमदार शिवाजी कर्डीले यांच्या हास्ते व अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी आभियंता आर पी मोते कृषीभुषण सुरसिंगराव पवार बारागाव नांदुर जिल्हा परिषद गटाचे सदस्य धनराज गाडे यांच्या उपस्तित धरणाच्या दरवाज्याची कळ दाबुन विर्सग करणात आला. या प्रसंगी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना आर पी मोरे म्हणाले की मुळाधरणातुन वांबोरीपाईप चारीच्या विजबिल व देखभाल दुरुस्ति साठी शासनाकडुन ६० लख रुपये उपल्बध झाले असुन चार पाच दिवसात विदयुत पंपाच्या दुरुस्तीचे तसेच आॅईलिंगचे काम संपवुन वांबोरी पाईप चारीतुन गावतळे भरुन घेणे साठी पाणी सोडण्यात येईल .सध्या मुळाधरण लाभ क्षेत्रात पाऊस सुरुच असुन मुळाधरणात दहा हजार चारशे क्युशेस पाण्याची आवक सुरु आहे .या वेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे अहमदनगर पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी आभियांत्या सायली पाटील मुळाधरण आभियंता आण्णासाहेब आंधळे कार्यकारी आभियंता सलीम शेख कर्मचारी भाऊसाहेब गुलदगड गुलाब शेख आदी उपस्थित होते

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button