मराठी

७ जून ते १३ जून पिंपरी युवासेनेच्या वतीने … पिंपरी चिंचवड शहरात आदित्य जनसेवा साप्ताहाचे आयोजन … निलेश हाके करतायेत गरजूंना मदत!

संवाददाता सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१२-६-२०२१. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री मा. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ७ जून ते १३ जून पिंपरी युवासेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात आदित्य जनसेवा साप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी युवासेनेकडून आदित्य जनसेवा सप्ताह चे उद्घाटन दापोडी येथील सरवस्ती अनाथ आश्रमास अन्नधान्य वाटप करून शिवसेना शहर प्रमुख व नगरसेवक सचिन भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक राजू बनसोडे, पिंपरी युवतीसेना प्रतीक्षा घुले, विभागप्रमुख राजू सोलापुरे, मैत्री ग्रुप चे रवीभाऊ कांबळे,ओंकार जगदाळे,अंकुशमामा जाधव, अक्षय गायकवाड, राहुल जाधव उपस्थित होते.

▶️कासरवाडीतील सफाई कर्मचाऱ्यांना मास्क,सॅनिटायझर व हॅन्डग्लोझ वाटप
आदित्य जनसेवा सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता अविरत सेवा करनार्या कासरवाडी येथील सफाई कर्मचार्यांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मास्क,सॅनिटायझर व हॅन्डग्लोझचे वाटप करण्यात आले. यावेळी समाजसेविका शीलामामी जाधव, आरोग्य अधिकारी धनश्री जगदाळे, रवी नगरकर, संजय पिंपळे उपस्थित होते.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button