मराठी

वर्किंग पिपल्स चार्टर , कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने अन्न दान

संवाददाता,तानाजी केदारी,
महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१-७-२०२१.
पुणे : आपल्या जवळील अन्नातील भुकेलेल्यांना अन्न देणे हि संस्कृती, भुक असताना अन्न ग्रहण करणे ही प्रकृती तर पोट भरलेले असताना अन्न ग्रहण करणे हि विकृती आहे. मात्र, दुसऱ्या लाटेत अनेक संस्था थांबलेल्या असताना भुकेलेल्या कष्टकरी बांधवांना महीनाभरापासून अन्न वाटप करून कष्टकरी संघटनेने ही संस्कृतीतून कर्तव्य जपले आहे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.
आयुक्त पुढे म्हणाले ” बौद्ध धर्म असो जैन धर्म, ईस्लाम असो भारताची शिकवंण मोठी आहे आदर्श आहे, मराठीत अस म्हणतात अन्नदाता सुखी भव, त्यामुळे अशा कार्यात कधी कमी पडणार नाही. कोरोना लॉकडाऊनच्या काळात कामगारांच्या हाताला काम आणि भुकेल्या पोटाला अन्न मिळत नसल्याने कष्टकरी कामगारांचे व गोरगरीब जनतेचे प्रचंड हाल होत असल्याने भुकेल्या जीवांचे पोट भरावे या सामाजिक भावनेतुन “चार घास सुखाचे” या उपक्रमाच्या माध्यमातुन दररोज शहरातील तीन हजार कष्टकरी कामगार व गरजुंना जेवणाचे डबे पोहचविण्याचे काम सुरु आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button