विशेष पोस्ट
Trending
शेवटी विजय कोविड योद्ध्यांचा, माननीय राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद भाई परमार सफाई कामगार सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी घेतली दखल माननीय , युनुस भाई पठाण यांच्या तक्रारीवरून

यशवंतराव चव्हाण ycm हॉस्पिटलमध्ये कोविड योध्याच्या कुटुंबाला जागा नाही मिळत,
मा वावा साहेब,करोना काळामध्ये ज्यांनी जीवाची पर्वा न करता, जीवाची बाझी लावून विना मूल्य १०० हुन अधिक शव उचलून विविध, जाती धर्मा नुसार अंत्य विधी करून लोकसेवा केली, जुद्द अल्बर्ट जोसेफ यांच्या अपंग पत्नीस , ycm रुग्णालयात जागा मिळत नाही, व ycm मधीलच खासगी रुबी केअर मध्ये भरमसाठ पैसे मोजावे लागतात, ही खूप दुःखद घटना आहे, ycm चे डीन व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त ,राजेश पाटील हे ycm रुग्णालयावर दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत, त्यांना वेळोवेळी दूरध्वनी वरून संपर्क केला असता, त्यांनी सदरील विषयावर लक्ष दिले नाही, तरी मा वावा साहेब तुम्ही या छोट्याशा परंतु महत्त्वाच्या विषयावर लक्ष द्याल अशी आशा व्यक्त करतो.
कळावे !