मराठी

पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्यालाच मारहाण

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,९-७-२०२१.
पुणे : पुणे शहर दलातील महिला पोलीस उप निरीक्षक महिलेने लग्न करण्यास नकार दिला म्हणून पोलीस अधिकाऱ्याने मारहाण करण्यात आल्याने आज लोणीकंद पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली पुणे शहर पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याला मित्रानेच मारहाण केली ‘माझ्यासोबत लग्न कर नाही; लग्न न केल्यास तुझे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेल’, अशी धमकी देत महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली.

महिलावरील हिंसेच्या घटनांवर सातत्यानं चिंता व्यक्त केली जात असतानाच पुण्यात चक्क महिला पोलीस अधिकाऱ्यालाच मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे
या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सिद्धांत भगवानराव जावळे, (वय ३०, रा. माजलगाव, जि. बीड) असं आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जावळे आणि पीडित महिला अधिकारी हे दोघे मित्र होते या सर्व त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिला अधिकाऱ्यानं पोलिसांकडे तक्रार दिली सिद्धांत भगवानराव जावळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे लोणीकंद पोलिसानी सांगितले.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button