मराठी

भोसरी विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार श्री मारुती गुंडाप्पा पवार

माझा परिचय मी एका सर्वसामान्य रोजंदारी काम करणाऱ्या गरीब कुटुंबात जन्मलो असून, मी राजनगर, सेक्टर नं. 22, निगडी, पुणे या ठिकाणी राहतो. माझा जन्मच गरीब कुटुंबात झाल्यामुळे गोर -गरीब यांच्या वाट्याला येणाऱ्या समस्या, अडचणी, दुःख काय असते याची मला जाणीव आहे. माजी सामाजिक बांधिलकी म्हणून या अडचणी सोडवत आलो आहे.
माझ्या सामाजिक कार्याची सुरवात मी बालाजी मित्र मंडळाची स्थापना राजनगर, निगडी पुणे येथे करून केलेली आहे. या मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम मी राबवून गोर -गरीब जनतेची, सामाजिक सेवा करीत असतो. माझ्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने मला निगडी विभागाचे पदाधिकारी बनवले. या पदाच्या माध्यमातून माझ्या कार्याला वाहून घेतले. अनेक निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करून अनेकांना निवडून येण्या साठी परिश्रम घेतले. पण आपल्या भोसरी विधानसभा कार्यक्षेत्रात असणारे पमुख प्रश्न विशेषता रेडझोन, अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, झोपडपट्टी पुनवर्सन करून गरिबांना घरे मिळण्याचा प्रश्न, आरोग्य, बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्याचा प्रश्न सुटलेला नाहीत. आतापरीयंत निवडणूक गेलेल्या लोकप्रतिनिधींना जनतेचे प्रश्न न सोडवता फक्त मताचे राजकारण केले. हे कोठेतरी ata कायमचे थांबले पाहिजे मानून या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भोसरी विधानसभा निवडणूक लढ्याचा निर्णय माझ्या कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव मि घेतलेला आहे.
हे प्रश्न आपल्या सर्वांच्या सहकार्याने सोडवण्यासाठी मला आपल्यातील एक बंधू समजून *कपाट* या चिन्हासमोरील बटन येत्या 21.आक्टोबर ला मतदानाच्या दिवशी दाबून मला आपली सेवा करण्या साठी निवडून द्यावे , हि नम्र विनंती करतो. मि आपल्या मतदारसंघातील सर्व प्रश्न विधानसभेत मोठ्या हिरहिरीने मांडून ते सोडवणारच व आपल्याला न्याय मिळवून देईल असे वचन.
मी सर्व जनता -जनार्दनास या पत्रकाद्वारे देत आहे….

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button