मराठी

पिंपरी-चिंचवड शहरातील निवडणुकीचा रणसंग्राम १३९ वार्ड पैकी *वार्ड. क्रमांक 34* मधून कोविड योद्धा माननीय *युनूस पठाण* यंदाची निवडणूक लढविणार असून आपल्या आशीर्वादाची मला आवश्यकता आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या पिंपरी-चिंचवड. शहराच्या निवडणूक आराखडा नुसार पिंपरी चिंचवड. शहरात मध्ये 139 वाढ अहिर करण्यात आलेले आहे त्यानुसार *वार्ड क्रमांक. 34* थेरगाव या वॉर्डातून माननीय *युनूस पठाण* यांनी ना जातीचा ना पातिचा हा विचार न करता कोरोना काळामध्ये सर्वसामान्यांच्या कठीण प्रसंगी त्यांनी केलेले काम सर्व पिंपरी-चिंचवड. शहरामध्ये ज्ञात आहे कोविंड योद्धा म्हणून केलेल्या कामाच्या जोरावर ते
निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
*युनूस पठाण* असे एक व्यक्तिमत्त्व आहे जे व्यक्तिमत्त्व कोरोना‌ सारख्या महामारी च्या काळात सदैव जनतेच्या संपर्कात राहुन कोरोना रुग्णांची सेवा केली
*युनुस भाऊ पठाण* यांनी 95 ते 100 कोरोना मुळे मृत्यू झालेल्या विविध धर्माच्या रिती. रिवाजानुसार मयत बॉडीचे अंत्यसंस्कार केले. कोरोना मधील कोणतेही काम असो *युनूस पठाण* यांनी कोणत्याही प्रकारे अशा अपेक्षा न बाळगता निस्वार्थ भावनेने समाजसेवा केली युनुस पठाण यांनी सर्वसामान्य घरामध्ये जन्म झाल्यामुळेल सर्वसामान्य कष्टकरी लोकांच्या अडचणी त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये अनुभवल्यामुळे त्यांना सर्वसामान्य च्या प्रश्नाची जाण आहे.
थेरगाव मधील अनेक गरीब कुटुंबाला *युनूस पठाण* यांनी अंधारातून प्रकाशाकडे नेत वीज कनेक्शन करून दिले तसेच वार्डमधील ड्रेनेज लाईन ची तक्रार नेहमी त्यांच्याकडे येत असताना सदरील प्रकरणाचा छडा लावून स्वतः जातीने लक्ष देऊन हा प्रश्न त्यांनी कायमचा निकालात काढला वार्डातील गंभीर प्रश्न आरोग्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. वार्डातील कोणतेही प्रश्न असू द्या वार्डातील कोणत्याही समाजातील व्यक्तींनी त्यांच्याकडे आपले प्रश्न घेऊन गेल्यास त्यांनी समाधानकारक उत्तर देऊन सर्वसामान्य च्या कामांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावले *युनूस पठाण* नागरिकांच्या मना मनामध्ये त्यांच्या कामाचा दाखला दिसून येतो असे व्यक्तिमत्व म्हणजे *युनूस पठाण* ज्या कोरोना सारख्या महामारी च्या काळामध्ये वार्डातील चार नगरसेवकांपैकी एकही नगरसेवक जनतेच्या कामे आला नसताना कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता नागरिकांना अन्नपुरवठा व दैनंदिन जीवनासाठी लागणारे किट उपलब्ध करून देणारा एकमेव कोविड योद्धा.फक्त सरकारच थेरगाव च नव्हे तर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरांमध्ये त्यांनी कोरोना काळामध्ये नागरिकांच्या मदतीला धावून *युणुस पठाण* गेले याच प्रभागांमध्ये *युनुस पठाण* यांचे लहानपण थेरगाव मध्ये गेले असल्यामुळे त्यांची नाळ सर्वसामान्य नागरिकाची जुळलेली आहे प्रभागातील तरुण ज्येष्ठ नागरिकाच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढवत आहे .*महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार साहेब* यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार पिंपरी-चिंचवड. शहरामध्ये एक व्यक्तिमत्व पटविणारा कोविड योद्धा म्हणजे *युनुस भाऊ पठाण* तसेच इतरही पक्षाच्या सन्माननीय व्यक्तींकडून व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडून त्यांना कोविड योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. नागरिकांनी ठरवलंय कोणत्याही आमिषाला बळी न पडता निस्वार्थ भावनेने समाजसेवा केलेले .*युनूस पठाण* यांना सर्वसामान्यांची सेवा करण्या साठी महानगरपालिकेमध्ये पाठवण्याचा निर्धार केला आहे .

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button