मराठी
मोठ्या प्रमाणात *पडणारा पाऊस* *व धरणातून होणा-या पाण्याच्या विसर्गामुळे* *बोपोडीतील आदर्श नगर व काचीमळा येथे पाणी शिरले

संवाददाता,तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२४-७-२०२१.
पुणे महानगर पालिकेच्या
प्रभाग क्र-८ मधील बोपोडीतील आदर्श नगर व काचीमळा,या भागात पाणी शिरले.त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पुण्यनगरीच्या उपमहापौर मा.सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर व रिपाइं नेते मा.परशुराम वाडेकर,यांनी घटनास्थळाची पाहणी करून प्रशासनाला आदेश देत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले.