मराठी

कोरोनात आर्थिक तंगी आल्याने महागडी हौस पुरविण्यासाठी अभिनेत्रींनी केला हा व्यवसाय

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक, ४-६-२०२१. कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे कमाई होत नाही. अशातही आपली महागडी हौस पुरवण्यासाठी दोन अभिनेत्री वेश्याव्यवसायाकडे वळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाण्यातील एका खासगी सोसायटीत पोलीसांनी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही अभिनेत्रींनी तामिळ सिनेमात लीड रोल केला.

असून बॉलिवूडच्या काही सिनेमात साईड रोल आणि सीरिअलमध्ये मुख्य रोल या दोन्ही अभिनेत्रींनी केले आहेत. सध्या त्यांच्याकडे कोणतेही काम नाही. त्यामुळे आर्थिक प्राप्ती होत नसल्याने त्या वेश्याव्यवसायाकडे वळल्या.
ठाण्यातील पाचपाखाडी येथील एका खाजगी सोसायटीमध्ये या दोन्ही अभिनेत्री सेक्स रॅकेट चालवत होत्या मुंबईतील एका मोठ्या सेक्स रॅकेट एजंटच्या संपर्कात या दोन्ही अभिनेत्री होत्या.
याच एजंटच्या माध्यमातून या दोन्ही अभिनेत्री ठाण्यात वेश्याव्यवसायाकरता आल्या होत्या.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button