प्रभाग क्रमांक 34 मधील नगरसेवक पाच वर्षांनी झाल्यावर बदली होतात व ते नगरसेवक बदली झाल्यावर रस्त्याचे परत डांबरीकरण रस्त्याचे काम परत बनवले जातात मग आमच्या कॉलनीमधील नातेवाईक व पोस्टमन कॉलनी मध्ये येऊन कॉलनीचा ऍड्रेस विचारतो

प्रभाग क्रमांक 34 मधील नगरसेवक पाच वर्षांनी झाल्यावर बदली होतात व ते नगरसेवक बदली झाल्यावर रस्त्याचे परत डांबरीकरण रस्त्याचे काम परत बनवले जातात मग आमच्या कॉलनीमधील नातेवाईक व पोस्टमन कॉलनी मध्ये येऊन कॉलनीचा ऍड्रेस विचारतो त्यांना काय उत्तर द्यायचं असा आम्हाला प्रश्न पडतो आम्ही जेथे राहतो तिथले महानगरपालिकेचे बोर्ड बदली का करण्यात येत नाही अशी तक्रार कोविड योद्धा युनूस पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई कामगार सेल महाराष्ट्र राज्य सचिव यांनी प्रशासनांना विचारले त्यांनी लवकरच आम्ही तुम्हाला नवीन बोर्ड पूर्ण प्रभाग क्रमांक 34 साठी बसून देतो असे आश्वासन युनुस पठाण यांना दिले पालिकेने बोर्ड बदली केल्यावर पूर्ण प्रभाग क्रमांक 34 मधील नागरिकांनी युनूस पठाण यांचा आभार व्यक्त केले म्हणून युनुस पठाण यांनी पूर्ण प्रभाग क्रमांक 34 मधील बोर्ड बदली केल्यामुळे अधिकाऱ्यांचा युनूस पठाण यांनी आभार व्यक्त केले