मराठी

श्री मार्तंड देवस्थान जेजुरी संचालित कोविंड केअर सेंटर मध्ये कोवीड रुग्णांसाठी धान्य वाटप-: ह. भ.प.श्री.स्वफ्निल (महाराज) श्रीकांत कदम श्री. भाग्यदेव घुले, श्री.सागर साळुंके, श्री.सनी कदम,श्री.प्रविण चव्हाण

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे,महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१०-५-२०२१.
श्री मार्तंड देवस्थान जेजुरी संचालित कोविंड केअर सेंटर मध्ये कोवीड रुग्णांच्या साठी आज धान्य देण्यात आले
संपूर्ण जगात कोरोना चा संसर्ग झाला असून आपल्या देशात आणि आता आपल्या शहरात सुद्धा शिरकाव केला आहे. त्यावर मात करण्यासाठी आपले सरकार सर्व प्रयत्न करीत आहे. हि भयंकर साथ पसरु नये म्हणून शासनाने लॉकडाउन केले असून संचार बंदी जाहीर केली.
त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती मदत नव्हे कर्तव्यहा उपक्रम हाती घेवुन “श्री.मार्तंड कोविड सेंटर जेजुरी ” ह्या ठिकाणच्या कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत असणाऱ्या १५० बंधू-भगिनींनसाठी दररोजच्या जेवणासाठी उपयुक्त असे धान्य रुपी वस्तु आज आमदार मा. संजयजी जगताप, ( पुरंदर-हवेली ) जेजुरीच्या नगराध्यक्ष सौ. विणाताई सोनावणे, मार्तंड देवस्थान जे विश्वस्त मा. शिवराज झगडे, व विश्वस्त मा.नगरसेवक अजिंक्य देशमुख नगरसेविका सौ. रुक्मिणी ताई जगताप “देवस्थान चे प्रमुख विश्वस्त संदिप (आप्पा) जगताप” मा.शहराध्यक्ष भा ज पा श्री. अशोक खोमणे, ह्यांच्या कडे सुपूर्द केले…
ह.भ.प.श्री.स्वफ्निल (महाराज) श्रीकांत कदम म्हणाले आपणा-सर्वांसाठी खंडेराया जवळ एकच मागणं आहे येणारा काळ आपणाकरीता आपल्या स्वजनांकरीता आरोग्यदायी रहावो ….!
तसेच श्री. भाग्यदेव एकनाथ घुले , यांनी आपण लवकरच सर्वजन या परिस्थितीतून बाहेर येवु ह्यासाठी सर्वांच्या वतीने श्री. खंडेराया चरणी प्रार्थना केली.
आपन काही समाजाचे देणे लागतो याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवला.
अश्या प्रकारच्या गरजेच्या वस्तूंच्या वाटपाद्वारे छोटीशी मदत करण्यासाठी ह.भ.प.श्री.स्वप्निल ( महाराज ) श्रीकांत कदम (सचिव पुणे जिल्हा युवा समिती अखिल भारतीय वारकरी महामंडळ) श्री. भाग्यदेव एकनाथ घुले( शहराध्यक्ष पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन पिंपरी चिंचवड शहर ) श्री.सागर विलास साळुंके श्री.सनी दिलीप कदम
श्री.प्रविण वसंत चव्हाण दत्ता आनंदा घुले. दत्ता घुले, दत्तात्रय (बाळु) घुले, आदि उपस्थित होते.
ह.भ.प.श्री.स्वप्निल (महाराज) श्रीकांत कदम,आणि भाग्यदेव ए. घुले,यांनी म्हटले अशा प्रकारे येणाऱ्या प्रत्येक संकट प्रसंगी आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत असे “श्री.मार्तंड कोविड सेंटर जेजुरी” यांना सांगितले.
यावेळी महापालिका प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन जेजुरी करांना करण्यात आले.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button