मराठी
सामाजिक कार्यकर्ते श्री युनुस पठाण यांचे समाज कार्यांना उपमुख्यमंत्री श्री अजित पवार तर्फे शुभेच्छा दिल्या

ब्रिजेश बडगुजर कार्यकारी संपादक
“राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेल” चे प्रदेश सचिव युनुस पठाण कोरोना महामारी जेव्हा पासून आली आहे,
जवळपास 2 वर्षा पासून कोरोनाग्रस्त मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांवर कोणत्याही जातीधर्म न
बघता फक्त माणुसकीच्या नात्याने आता पर्यंत 91मयत झालेल्या रुग्णांवर रीतसर अंत्य संस्कार करून दिली आहे.
श्री युनुस पठाण यांचे ह्या कार्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी कौतुक करून 51 हजार रुपये देऊन त्याचा गौरव केला आणि शुभेच्छा व्यक्त केल्या.