मराठी
आबिल ओढा, पुणे, येथील घरांची पाडापाड
संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक,२४-६-२०२१.
पोलिसांना कोणी सांगितले बंदोबसता साठी. ही कारवाई कोणी केली, पत्रकारांनी पोलिसांना विचरताच पोलिसांना पत्रकाराला उत्तर देता आले नाही. पत्रकारने काही प्रश्न टाकले कि, कोरोना काळात सोसियल डिस्टन्स ठेवायचे असते तर ह्या गर्दीला कोण कारणीभूत आहे. असे अनेक प्रश्न पत्रकाराने उपस्थित टीव्ही वर उपस्थित केले आहे. पावसाळ्यात ही कारवाई करायला नव्हती पाहिजेतरी ती करण्यात आली.ह्या पब्लिकच्या आक्रोश्याला कोण कारणीभूत आहे हे लोक पावसाळ्यात कोठे जाणार?एक तर कोरोना काळात रोजगार नाही, आहे ती कामे गेली, पोटापाण्याचा प्रश्न त्यात ही घरे पडापाडीचे संकट.. ही तर हुकूमशाहीच वाटते. कश्याला कश्यात मेळ नाही, काय चालले हेच कळत नाही.