मराठी
सस्नेह निमंत्रण : आमच्या पर्ल बँक्वेट या नविन वास्तुचे उदघाटन * राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार यांचे हस्ते. दिनांक, १६.१०.२०२१. रोजी दुपारी २.३०.वाजता

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१४.१०.२०२१.
मा. शरदचंद्र पवार, साहेब राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष यांच्या शुभहस्ते होणार आहे.
आपण सर्व नातेवाईक मार्गदर्शक मित्र परिवार यांनी उपास्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि नम्र विनंती .
कार्यक्रम स्थळ : संतनगर चौक ,स्पाईन रोड ,सेक्टर नंबर ४.मोशी प्राधिकरण भोसरी
दुपारी ३.००. ते ६.००. अल्पोपहार व संध्याकाळी ६.३०. ते १०.०० स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्यावा हि आग्रहाची विनंती.केली आहे.
स्वागतोत्सुक :-
श्री.संदिप श्रीपाद बेलसरे,
श्री, संजय तुकाराम सातव,
श्री. संजय दत्तात्रय भोसले,
श्री. माणिक सोपानराव पडवळ,