दिनांक,२४.१०.२०२१* *रविवारची सकाळ पुणे शहराच्या स्वच्छतेसाठी..

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,२५.१०.२०२१.
पुणे महानगरपालिकेने केलेल्या आवाहनानुसार रविवार दिनांक.२४. ऑक्टोबर रोजी प्लाॅगेथॉन’ चे प्रभाग क्रमांक ८ मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत स्वागत केले.’प्लाॅगेथॉन’ म्हणजे वॉक अर्थात चालता चालता कचरा गोळा करत
पुण्यनगरीच्या उपमहापौर मा.सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर,व नेते रिपाइं नेते प.म.युवक अध्यक्ष मा. परशुराम वाडेकर, यांनी सहभागी होत शहरातील स्वच्छतेला हातभार लावला.या स्वच्छते संदर्भातील मोहीमेत संपुर्ण पुणे शहर व प्रभाग क्रमांक ८. मधील सर्व नागरिक बंधू भगिनी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभागी होत उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व नागरिक बंधू भगिनींचे आभार.! मानले.
मा.सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर,
( महापौर, पुणे मनपा )
मा.परशुरामजी वाडेकर,
( पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष रिपाई )
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )
प्रभाग क्र-८. औंध-बोपोडीतील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.