मराठी
दिनांक,२२-८-२०२१. रोजी *मा.संदिपदादा गायकवाड* *यांच्या वतीने व पिंपरी विधान सभेचे आमदार श्री.आण्णा साहेब बनसोडे, यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन दिना निमित्त दापोडी परिसरातील (१००० आपल्या बहिणींला)एकभेट ( साडी ) व राखी ओवाळणी म्हणून भेट

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२३-८-२०२१.
संदिप दादा गायकवाड, यांनी राखी ओवाळणी म्हणून प्रत्येक भगिनीस साडी(भेट)
देण्यात आली, तसेच आजच्या या सोहळयाला ऐतिहासीक स्वरूप लाभले आपल्या मुस्लिम भगिनींनी संदिपदादा ला राखी बांधून औक्षण केले,त्या प्रसंगी नितिन भाऊ गायकवाड , मनिषा ताई गायकवाड , नंदु भाऊ भुजंग , भाऊसाहेब म्हस्के , नंदु भाऊ काची , विलास आण्णा हजारे , बबन मामा सरवदे , गिरीश आप्पा घाडगे , सतिश भाऊ मठपर्ति, फैमीदा ताई शेख , सुवर्णा ताई काळभोर ,आरती ताई उत्तम बनकर, व सर्व मित्र परिवार उपस्थित होते…..