दररोज पाणी पुरवठा हवा आहे.* *मेट्रो प्रकल्पात नोकरी हवी आहे.

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,११-१०-२०२१
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३०.
फुगेवाडी मध्ये मेट्रो प्रकल्प स्थानिक भूमिपुत्रांना नॉन टेक्निकल जागा साठी प्राधान्य तसेच माननीय आयुक्त पिंपरी-चिंचवड यांनी डिक्लेअर केल्याप्रमाणे दररोज पाणीपुरवठा या दोन गोष्टींची पूर्तता करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम पार पडली. मोहिमेचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोपान काका फुगे,व सोपान काका सातपुते,यांच्या हस्ते पार पडले .या मोहिमेत माजी महापौर तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष श्री. संजोग भाऊ वाघेरे, विद्यमान नगरसेवक राजाभाऊ बनसोडे, त्याचप्रमाणे नगरसेविका सौ. स्वाती उर्फ माई काटे माजी नगरसेविका सौ.उषा ताई वाखारे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. शीला जाधव,(मामी) जाधव ,यशवंतराव वाखारे, मुकुंद भाऊ वाखारे, पुरुषोत्तम वाखारे ,वैशालीताई वाखारे, राजेंद्र ढवान ,दीपक शिंदे, राहुल भाऊ गायकवाड, अनिकेत डोळस ,पंढरीनाथ पेठे, मुनेश फंड, अनिकेत दातार ,तनवीर दुधनी ,नभी भाई शेख, व येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ६७२. लोकांनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग दर्शवला ,
सदर कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक मनोज वाखारे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed