मराठी

पुण्याच्या उपमहापौर सौ.सुनिता परशुराम वाडेकर,यांच्या सौजन्याने महाड येथील पूरबाधितांना मदत रवाना

संवाददाता, तानाजी केदारी महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२७-८-२०२१.
महाराष्ट्रात महापुरामुळे उद्भवलेल्या आपत्तीत पुण्याच्या उपमहापौर सौ.सुनिता परशुराम वाडेकर, व रिपाईं नेते परशुराम वाडेकर, यांच्या सहकार्याने व विद्यमाने विविध सामाजिक संस्था व विश्वस्त यांच्या वतीने जमा झालेली मदत आज दिनांक,२६-८-२०२१.रोजी महाड,येथील पूरग्रस्त बांधवांना मान्यवरांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आली.
याप्रसंगी उपमहापौर सौ.सुनिता परशुराम वाडेकर, रिपाईं नेते परशुराम वाडेकर,पुणे काली बारी समितीचे विश्वस्त अनुप दत्ता,देवाशीष बोस बाळू सोरटे, रिपाईं शिवाजीनगर अध्यक्ष अविनाश कदम, शहाबुद्दीन काझी, विजय सोनीगरा, राजेश माने, जोएल अन्थोनी,भिमराव वाघमारे,सादिक शेख,आण्णा आठवले,योगेश गायकवाड,संतोष खरात, मोहन ओव्हाळ,अनेश रोकडे,शिवाजी आंग्रे,बाळु मोरे,जितेंद्र गायकवाड, भिमा गायकवाड, अजिंक्य गाडे,महादेव साळवे, सुरज समिंदर,अमोल ओव्हाळ,सचिन चव्हाण, निलेश वाघमारे,राजेंद्र शिंदे,उमेश कांबळे,विनित चौधरी,योगेश मोरे,रवी काळे, अनिलकुमार जोशी,रमेश नाईक, अकबर शेख,उत्तम दिवटे यांच्या उपस्थितीत मदत वाहनाला झेंडा दाखवून कार्यकर्त्यांसमवेत वाहन महाड येथे रवाना केले गेले.
ही मदत डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथील प्रांगणात रिपाईं नेते श्री.परशुराम वाडेकर,महाड रिपाईं तालुका अध्यक्ष मोहन खांबे, सचिव लक्ष्मण जाधव,प्रा.विशाल खांबे,बार्टीचे प्रकल्प अधिकारी व रिपाईं कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाड व परिसरातील पूरबाधितांना सुपूर्द करण्यात आली.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button