मराठी
ऑक्सिजन न मिळाल्यामुळे करोना पेशंटचा मृत्यू

ब्रिजेश बडगुजर कार्यकारी संपादक
प्रभाग क्रमांक.23 थेरगाव
धनगरबाबा मंदिराच्या मागे गणराज कॉलनी मधील करोना पॉझिटिव्ह रुग्णांना घरात कोरोनटांइन असताना एका महिलाला अर्जंट ॲम्बुलन्स ऑक्सिजन साठी रूग्णाच्या नातेवाईक चा फोन श्री युनुस पठाण यांना आला,त्यांनी वाय सी एम हॉस्पिटलमध्ये रुग्णाला दाखल केलं.मात्र गाडीमध्ये ऑक्सिजन न मिळाल्याबद्दल गाडीतच त्यांचा मृत्यू झाला व वाय सी एम हॉस्पिटल मध्ये आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
श्री पठाण यांनी मृत महिलेची लिंक रोड शमशान भूमी मध्ये जाती धर्मानुसार मयत करून दिली.