संवाददाता सौ.पार्वती ढोणे, प्रभारी महाराष्ट्र:
हिंगणघाटच्या निर्भयासाठी आज दि.11 फेब्रुवारी 2020 रोजी 4 वाजता *शिवसेना भवन आकुर्डी* येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा आयोजित केली आहे तरी सर्व शिवसेना पिंपरी चिंचवड शहर आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे.
*💐शोकाकुल💐*
खासदार श्री श्रीरंग आप्पा बारणे
माजी आमदार श्री.गौतम चाबुकस्वार
जिल्हाप्रमुख श्री गजानन चिंचवडे
शहरप्रमुख श्री.योगेश बाबर
शहर संघटिक अँड उर्मिलाताई काळभोर

शिवसेना पिंपरी चिंचवड सर्व आजी माजी पदाधिकारी*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed