मराठी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड गाव* *चापेकर चौक उड्डाणपूलावर दिशादर्शक फलक बसविण्याचे आवश्यक. वाहनचालकांना अपघाताचा वाढता धोका त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी ब क्षेत्रीय कार्यालयाला दिलें निवेदन.. सचिन निंबाळकर, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस चिंचवड विधानसभा

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक,७-१०-२०२१.
चिंचवड येथील चाफेकर चौकातील उड्डाणपूलाला दिशादर्शक फलक बसवण्यात यावे अशी मागणी चिंचवड विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन निंबाळकर, यांनी महापालिकेच्या व क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाला केली आहे याविषयी स्थापत्य विभागाचे अभियंता प्रशांत पाटील, यांना निवेदन दिले आहे वाहतूकी च्या दृष्टीने चाफेकर चौकातील उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचं काम बजावतं आहे तसेच उड्डाणपूलावर वाहतूकीची प्रचंड गर्दी असते सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेस कामगारांची मोठ्या प्रमाणात वहातुक सुरू असते त्याच प्रमाणे आजु बाजूच्या उपनगरातील नागरिक या ठिकाणी प्रवास करत असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात गजबजलेला असा हा उड्डाणपूल असतों.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button