मराठी

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप*** शहरातील ‘ॲक्टिव्ह’ नेते कोरोना काळात आयुक्तांपासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पाठपुरावा

संवाददाता, पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक, ४-५-२०२१

पिंपरी-चिंचवडवर कोरोनाचे संकट असताना शहरातील अनेक नगरसेवक-पदाधिकारी ‘घरबंद’ असताना भाजपा पिंपरी-चिंचवडचे माजी शहराध्यक्ष तथा चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप मात्र, ‘भाऊ’बली होवून शहरवासीयांच्या मदतीसाठी पुढाकार घेत आहेत.

कोरोनाच्या गेल्या सव्‍वा वर्षांत आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका, जिल्हा प्रशासन, राज्य शासन ते अगदी केंद्र सरकारपर्यंतच्या विविध मुद्यांवर लक्ष वेधले आहे. त्याचा फायदा पिंपरी-चिंचवड मधील गोरगरिब नागरिकांपासून उद्योजकांपर्यंत झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत नाहीत. पर्यायाने जगताप कोरोना काळात नागरिकांच्या मदतीला धावले नाहीत, असा अपप्रचार राजकीय विरोधकांनी सुरू केला आहे. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button