मराठी

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे, यांचा ६१.वा वाढदिवस

संवाददाता, पार्वती ढोणे,महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२८-७-२०२१.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त प्राधिकारण येथील मल्टेस्पेशलिटी धन्वंतरी हाॅस्पिटल येथील डाॅक्टर हाउसकिपींग स्टाफ मावशी मामा सिक्यूरिटी आरोग्य कर्मचारी यांनी कोरोणा काळात जिवाची पर्वा न करता दिलेल्या योगदाना बद्धल त्यांना लढवय्या योध्दा म्हणून पिंपरी विधानसभा संघटिक सौ सरिता अरूण साने. यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

यावेळी पिंपरी विधानसभेचे मा. आमदार गौत्तम चाबूकस्वार. उपजिल्हाप्रमूख बाळासाहेब वाल्हेकर. उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे. शहरसंघटिका ॲड उर्मिला काळभोर. उपशहर संघटिका शैला पाचपूते. वैशाली कूलथे. शैला निकम. वैभवी घोडके. कामिणी मिश्रा. संगिता कदम. सारीका गवारे. स्मिता पद्मन. शारदा जगताप. पिंपरी विधानसभा प्रमूख राजेश वाबळे. उपप्रमूख अमोल निकम. शहरसंघटक रोमी संधू. मातोश्री संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर. कार्यल्यान सचिव ज्ञानेश्वर शिंदे. चंद्रकांत सरडे. विभाग प्रमूख नाना काळभोर. गोरख नवघणे. अनिल पारचा. पुरुषोत्तम वाईकर. उपस्थित होते.

या प्रसंगी बोलतांना मा आमदार चाबूकस्वार यांनी हाॅस्पिटल कर्मचारी वाॅर्डबाॅय डाॅक्टर यांच मनभरून कौतूक केले व हाॅस्पिटल मधील स्टाफ यांच्या हस्ते उद्धवजींच्या एकसष्ठ व्या वाढदिवसाचा केक कापून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

यावेळी हाॅस्पिटल मधील एकसष्ठ कर्मचारी वाॅर्डबाॅय मामा मावशींना सौ सरिता अरूण साने यांनी सन्मानीत केले.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button