महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख *मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे* *यांच्या *वाढदिवसानिमित्त* *बोपखेलगावात *वृक्षारोपण* *कार्यक्रम संपन्न झाला.

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२८-७-२०२१.
शिवसेना शाखा बोपखेल, वतीने सोमवार,दिनांक,२६-७-२०२१.रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे, ह्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने बोपखेलगावात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळेस कडूलिंब, फणस, पिंपळ, वडाचे झाडे लावण्यात आले. यावेळेस बोपखेल शिवसेनेचे (उपविभाग प्रमुख) श्री. नामदेव घुले, (शाखाप्रमुख) श्री. संतोष गायकवाड, (पिंपरी विधानसभा युवतीसेना प्रमुख ) कु प्रतिक्षाताई घुले, शिवसैनिक श्री. नंदकुमार देवकर, श्री. नवनाथ घुले, श्री. भाग्यदेव घुले, व श्री. दत्ता घुले, श्री. नंदु घुले, श्री. रोहिदास जोशी, श्री मारुती मोरे, श्री. नामदेव गोळे, श्री. दत्तात्रेय घुले, श्री. प्रल्हाद घुले, श्री. अरुण मोरे, सर्व ग्रामस्थ सर्व शिवसैनिक, पदाधिकारी, युवासैनिकांनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन बोपखेल शिवसेना (उपविभाग प्रमुख) श्री नामदेव घुले, (शाखाप्रमुख) श्री. संतोष गायकवाड, शिवसैनिक श्री. भाग्यदेव घुले, यांनी केले होते व आभार कु प्रतिक्षाताई घुले, ह्यांनी मांडले.