मराठी

छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनांक,१२-३-२०२०*

संवाददाता सौ.पार्वती ढोणे महाराष्ट्र राज्य प्रभारी.

*मातोश्री सामाजिक संस्थेच्या वतीने पिंपरी येथील शगून चौक येथे भव्य श्री छञपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात साजरा करण्यात आला आहे*.

या वेळी प्रमूख उपस्थिती शिवसेना जिल्हाप्रमुख, श्री.गजानन चिंचवडे यांच्या हस्ते महाराजांना पूष्पहार अर्पन करण्यात आला या शिवसेना महिला शहर संघटिका उर्मिलाताई काळभोर. सरिताताई साने. उपजिल्हा संघटिका स्वरूपाताई खापेकर. आनिताताई तूतारे. शिल्पा आनपण. शैलाताई सातपूते. वैशाली कूलथे. राजेश वाबळे. गूलाब गरूड. माधव मूळे. खंडू शिरसाठ. नितीन घोलप. राजू आवळे. तसेच शहरातील सर्व शिवसैनिक शिवभक्त उपस्थित होते.

*या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन संस्थापक अध्यक्ष श्री.गणेश आहेर यांनी केले आहे*

या वेळी संयोजक. गोरख पाटील. रविकिरण घटकार. प्रदिप दळवी. दत्ता गिरी. आधिकराव भोसले. नवनाथ जाधव. गणेश पाडूळे. बाळासाहेब गायकवाड. अंकूश कोळेकर. निलेश भोरे. मारुती म्हस्के. नरसिंग माने. भरत इंगळे. जितेंद्र चौधरी. गणेश वाळूंज. दिपक भक्त. अक्षय घटकार. किरण अडागळे. अमित आहेर. राहूल कदम. सचिन छपरीबंद.

*या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेची सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते*

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button