भारतभूमीचा ७५ व्या स्वातंत्र दिन सर्व जाती धर्माच्या लोकांत अमृत महोत्सवी बोपखेल भागात उत्सात साजरा- श्री. भाग्यदेव घुले

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१६-८-२०२१.
विजयी विश्व तिरंगा प्यारा
झेंडा उंचा रहे हमारा
स्वातंत्र दिन निमित्त बोपखेलमध्ये एकजुटीचे प्रतीक पाहिला मिळाले
विविधतेने नटलेला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा जपणारा देशातील सर्व धर्म जाती पंथातील लोक गेली अनेक वर्षे गुण्यागोविंदाने राहतात. धर्मनिरपेक्षतेचा वारसा शिकवणाऱ्या बोपखेल, प्रभागवासी मध्ये ध्वजावरण साजरा करण्यात आला
भाग्यदेव घुले, म्हणाले सर्व राज्यातील लोकांचे सण तेवढेच आनंदाने बोपखेल मध्ये साजरी होतात हेच वेगळेपण आहे.सर्व धर्म राज्याचा आदर करणे हेच आमची संस्कृती आहे,
ध्वजावंदन करण्यासाठी अँड.मुजिब सय्यद .नागुर साहेब संतोष गायकवाड, नामदेव घुले , रोहीदास जोशी, दत्ता घुले, दत्तात्रय बाळु घुले. व प्रभागातील नागरिक व लहान मुलं उपस्थित होते.