मराठी
बोपखेल (रामनगर-गणेशनगर) भागातील मुख्य रस्ता व अंतर्गत (काॅलनी) रस्त्यावर गतिरोधक टाकण्यासाठी आयुक्त साहेबांना निवेदन-: श्री. भाग्यदेव घुले

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,९-७-२०२१.
बोपखेल रामनगर गणेशनगर भागातील मुख्य रस्ता व अंतर्गत कॉलनी मध्ये रस्ते बारीक असल्यामुळे वाहनाला वेग असतो त्यामुळे रस्त्यावरती गतिरोधक असल्यामुळे वाहनाचे गती कमी होऊ शकते
श्री. भाग्यदेव घुले, म्हणाले सर्वप्रथम पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अभिनंदन गावात डांबरीकरण झाल्यामुळे रस्त्याला वेग आला रस्ते सुंदर दिसायला लागले पण अशाच वेगा मध्ये निष्काळजी लोंक काॅलणीत वाहन ही वेगाने चालवत असतात काही ठिकाणी गतीरोधक आहेत पण व त्यामुळे प्रत्येक कॉलनी मध्ये गतिरोधक आसावे जेणेकरुन कुठल्या ही संकटाला सामोरं जावे लागणार नाही आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आम्ही बोपखेलकर ऋणी राहील,अशी विनंती आज मा. आयुक्त साहेब राजेश पाटिल साहेब करण्यात आली.