मराठी

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या बोपखेल, अमर मित्र मंडळाने केली जंजिरा किल्ल्याची बांधणी

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.१२.११.२०२१.
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
पराक्रमाचे, दृढनिश्चयाचे, संघर्षाचे व दूरदृष्टीचे प्रतीक म्हणजे महाराष्ट्रभर महाराजांनी उभे केलेले गडकोट, किल्ले आणि दुर्ग. महाराजांच्या व मावळ्यांच्या वीर पराक्रमांचा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोचण्यासाठी दीपावली मध्ये किल्ले बनवण्याची परंपरा रूढ झाली. यावर्षी परंपरा जोपासत आपल्या गावातील अमर मित्र मंडळाने दिवाळी सणनिमित्त जंजिरा किल्लाची पूर्णाकृती सादर केली…
त्यावेळी अखंड विश्वाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी मला बोलवलं त्यावेळेस जंजिरा किल्याची बांधणी अशी हुबेहूब केली होती… अशा या किल्याची बांधणी मंडळतील सर्व बालमित्रांनी एकजुटीने हा किल्ला बांधला. काही असो पण आजही किल्ला आपली अस्मिता , आत्मा असून तो बांधण्यासाठी ह्या मुलांनी जे कष्ट व त्यातून आपली कला सादर केली ते पाहून खरचं खूप आनंद झाला.मुलांचे कौतुक ही केले .
अशीच महाराजांची प्रेरणा घेऊन पुढे चालावे अशी सदिच्छा व्यक्त केली.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button