मराठी
भाजपचे कार्यसम्राट नगरसेवक प्रा. उत्तम केदळे, यांची व्यवसायिक कबड्डी संघ स्थापन करण्याला मंजुरी महानगरपालिकेकडून व्यवसायिक कबड्डी सघामुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक,१५.१०.२०२१
पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे क्रीडा क्षेत्रासाठी क्रीडा सभापती प्रा उत्तम केदळे यांच्या पुढाकाराने निर्णय घेण्यात आला क्रीडा क्षेत्रासाठी क्रीडा सभापती प्रा. उत्तम केदळे, यांची पायाभूत बांधणी केल्यामुळे शहरातील खेळाडूंना व्यवसायिक कबड्डी स्थापने बरोबर क्रीडा सभापती प्रा. उत्तम केदळे, यांनी घेतले अनेक खेळासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंसाठी सुगीचे दिवस आले आहेत महिला खेळाडूंना आज पुरुषांच्या बरोबरीने सघी उपलब्ध भाजपचे कार्यसम्राट नगरसेवक प्रा. उत्तम केदळे, यांनी संघी उपलब्ध करून दिली आहे.