खडकी मुस्लीम कब्रस्तान मध्ये पाईप लाईन आणि माती लेव्हलींग कामाचे भुमीपुजन राज्यमंत्री विश्वजीत पतंगराव कदम यांच्या शुभ हस्ते संपन्न

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,६-६-२०२१.
खडकी मुस्लीम कब्रस्तान मध्ये पाईप लाईन आणि माती लेव्हलींग कामाचे भुमीपुजन राज्यमंत्री विश्वजीत पतंगराव कदम यांच्या शुभ हस्ते पार पडले.या वेळी रमेशदादा बागवे (अध्यक्ष पुणेशहर जिल्हा काँग्रेस कमिटी),अमीर शेख (अध्यक्ष NSUI महाराष्ट्र प्रदेश),दत्ताबाप्पु बहिरट (मा. नगरसेवक),संगीताताई तिवारी(मा.अध्यक्ष शिक्षण मंडळ),करणं चडढा(अध्यक्ष शिवाजीनगर युवक काँग्रेस), जमातूल मुस्लेमीन खडकीचे अध्यक्ष हाजी मोहम्मद साहब मिलादी,बोपोडी जमातचे रफिकभाई तुर्क, कुरेशी जमात चे सदर हाजी इस्राईल अहमद चौधरी, नुरभाई सय्यद, हाजी बद्रूद्दीन, कब्रस्तान मस्जिद चे एजाज मुल्ला,समीर शेख,नायब सदर सलीम मणियार,औंध मस्जीदचे अलीभाई शेख,अकिब मणियार काँग्रेस चे संजय मोरे, संदीप मोरे, संजय खडसे, गुलामहुसेन खान, लतीफ शेख,निनाद अहलुवालिया,NSUI शिवाजीनगर अध्यक्ष प्रसन्नं मोरे,खडकी ब्लाॅक अध्यक्ष सेल्वराज अँथोनी,बंडू चव्हाण,अक्षय शिंदे, समद शेख,राष्ट्रवादी चे खडकी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब आहेर, शिवसेनेचे हेमंत यादव, संदीप चौरे, मनिष बासू साजीद शेख,शाहनवाज करनाळकर,विजय जगताप आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व मुस्लिम समाजाचे नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.