मराठी
महर्षी वाल्मिकी महाराज वाचनालयाचे भूमिपूजन संपन्न..!!* *पुण्यनगरीच्या उपमहापौर मा.सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,१५.१०.२०२१
सौ.सुनिता परशुराम वाडेकर, उपमहापौर
यांच्या संकल्पनेतून व विकास निधीतून बोपोडी मैला शुद्धीकरण केंद्राजवळ महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या नावाने वाचनालय होत.असून या कामाचे भूमिपूजन उपमहापौर सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर, यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी रिपाई नेते मा.परशुराम वाडेकर,
कुशल किशोर घागट,आनंद खैरागे, काका कांबळे, आण्णा आठवले, बाळू मोरे, कवर घागट भरत सगोयल नितीन घागट रुपेश घागट रोशन चंदलिया सोनु भोत नयन तेजी सारवान, विशाल सूनवाल व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.