भोसरी पोलीस स्टेशन व संजिवनी ब्लडबॅक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते

सौ. पार्वती ढोणे,महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक, ४-५-२०२१.
रक्तदान
हया कार्यक्रमाचे उद्घाटन
श्री कृष्ण प्रकाश (सर) (पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर).
श्री रामनाथ पोकळे (सर) (अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर).
श्री मंचक इप्पर (सर) (पोलीस उपयुक्त परि-१ पिंपरी चिंचवड)
श्री.सागर कवडे (सर) (साहयक पोलीस अयुक्त पिंपरी विभाग)
श्री शंकर अवताडे साहेब,(वरिष्ठ पोलीस निरीक्षक)
श्री जितेन्द्र कदम साहेब (पोलीस निरीक्षक गुन्हे -१) भोसरी पोलीस स्टेशन चे सर्व पोलीस बांधव व शांतता कमिटी सदस्य आणि ग्राम सुरक्षादल मित्र परिवार भोसरी येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला….
करोना महामारीमुळे येणाऱ्या काळात देशात रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवणार असून,प्रत्येक तरुणाने लस घेण्यापूर्वी रक्तदान करुन या हा निच्छय करुन महान कार्यात तरुण वर्गा ने आपले योगदान दिले त्या वेळी श्री. रामनाथ पोकळे (सर),(अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर) ह्यांचा सन्मान करण्यासाठी भोसरी पोलीस स्टेशन शांतता कमिटी सदस्य च्या वतिने श्री.भाग्यदेव एकनाथ घुले, तसेच श्री.जिवन फुगे श्री. दत्ता घुले, ह्यांना मिळाला …..