पिंपरी कँम्प परिसरातील महावितरणाच्या डीपी बाॅक्सला झाकणे(दरवजा) नसल्यांने सर्रास पणे चोरीच्या लाईन टाकल्या जात आहेत

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक.११.१०.२०२१.
महावितरण आधिकार्यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे,

संपूर्ण पिंपरी कँम्प परिसरात उघड्या डीपी बाॅक्सचे संख्या मोठया प्रमाणात असल्यांने डीपी बाॅक्सची दुरूस्ती त्वरीत करण्यात यावी आशी मागणी शिवसैनिक मातोश्री संस्थेचे अध्यक्ष मा.गणेश आहेर,यांनी प्रसिध्दीपञकाच्या माध्यमातुन केले आहे,

पिंपरी कँम्प हा परिसर नेहमी गजबजलेला परिसर असल्यांने या ठिकाणी मोठे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही,

त्वरीत या ठिकाणची डीपी बाॅक्सचे दुरूस्ती करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने महावितरण कार्याल्यावर आदोंलन छेडण्यात येईल असा इशारा मा. गणेश आहेर, यांनी प्रसिध्दीपञकाच्या माध्यमातून महावितरण आधिकार्यांना देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed