श्री.संत तुकाराम महाराज, यांच्या श्रीदेहू ग्रामपंचायतीस ॲम्बुलन्स देण्यात आली.

संवाददाता सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२३.९.२०२१.
श्रीक्षेत्र देहू ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून चौदा वित्त आयोग निधीतून शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य सौ . शौलाताई खंडागळे, यांच्या प्रयत्नातून देहु प्राथमिक आरोग्य केंद्रास ॲबुलन्स देण्यात आली. नगरपंचायत कार्यकारी अधिकारी/सीओ/ श्री . प्रशांत जाधव, साहेब यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्या शैलाताई खंडागळे, यांच्या उपस्थिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य अधिकारी डॉ किशोर यादव सर यांच्या कडे सुपूर्द करण्यात आली यावेळी उपस्थित संत सेवक जालिंदर महाराज काळोखे, शिवसेना नेते रमेश (भाऊ) हगवणे . शहरप्रमुख सुनील हगवणे. मा. सरपंच रत्नमाला करंडे . व्हाईस चेरमन राजेंद्र काटे. बाबासाहेब काळोखे. मयुर देवकर. काळुराम रासकर, व आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.