मराठी
प्रसिद्ध मराठी अभिनेते आनंद इंगळे,यांच्या हस्ते अंबिका श्रीराम परदेशी, यांना मराठी कथा लेखनामध्ये उत्तेजनार्थ बक्षीस. टाटा मोटर्स मध्ये कार्यक्रमाचे आयोजन

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक,२७.१०.२०२१.
पिंपरी चिंचवड शहरातील कामगारांचे असलेली टाटा मोटर्स कंपनी च्या वतीने दिवाळी अकनिमिताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, दिवाळी अंकांच्या निमित्ताने “कलासगर”हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रसिद्ध मराठी अभिनेते आनंद इंगळे, हे या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी मराठी अभिनेते आनंद इंगळे, यांच्या हस्ते अंबिका श्रीराम परदेशी, यांना कथा लेखनामध्ये उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.