मराठी

आळंदी, : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएने महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २३. गावांसह पीएमआरडीए हद्दीचा विकास आराखडा जाहीर केला आहे.

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,१२-८-२०२१.
या विकास आराखड्यानुसार आळंदी,येथे तीर्थक्षेत्र केंद्र, तर लोणी काळभोर, येथे जीवविज्ञान स्मार्ट शेती केंद्र उभारण्यात येणार आहे. चाकण, वाघोली आणि हिंजवडी, येथे उपप्रादेशिक केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. दरम्यान, त्या त्या भागातील होत असलेल्या प्रगतीनुसार संबंधित क्षेत्राचे केंद्र उभारण्यात येणार असल्याचे पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे यांनी सांगितले.

या विकास आराखड्यानुसार चाकण, येथे ऑटोमोबाईल हब, तर वाघोली, येथे आयटी हब उभारण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी खडकवासला, यवत आणि केडगाव, येथे प्रवासी केंद्र तयार करण्यात येणार आहे. शेती उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी खेड-शिवापूर, आणि उरुळी कांचन, येथे, तर औद्योगिक केंद्र तळेगाव येथे सुरू करण्यात येणार आहे. नसरापूर, येथे हेरिटेज टुरिझम आणि शैक्षणिक केंद्र, शिक्रापूर, येथे औद्योगिक केंद्र, तर पिरंगुट, येथे माहिती तंत्रज्ञान केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

परिक्षेत्रामुळे त्या ठिकाणी चित्रपटांसाठी जागा उपलब्ध होत नाही. गोरेगाव. येथे असलेल्या फिल्म सिटीच्या धर्तीवर मळवली या ठिकाणी भव्य फिल्म सिटी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी नव्या विकास आराखड्यामध्ये तब्बल ७३. हेक्टर जागेची गरज भासणार असून, त्या ठिकाणी माध्यमांसाठी सर्व सोयीयुक्त सुविधाही उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर हिंजवडी, येथे उपप्रादेशिक केंद्राबरोबरच आयटीचेही हब तयार करण्यात येणार आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button