मराठी

अजित पवारांचा संजय राऊतांना सबुरीचा सल्ला; म्हणाले..

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२०-६-२०२१.
भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप
आणि इशारे-प्रतिइशाऱ्यांची भाषा सुरू आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारलं असता त्यांनी अप्रत्यक्षणे राऊतांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

राम मंदिराच्या जमीन खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्यावरून शिवसेनेनं भाजपवर टीकेची झोड उठवली होती. त्याचा निषेध म्हणून भाजपनं शिवसेना भवनवर ‘फटकार’ मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चाच्या वेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. तेव्हा झटापट झाली. शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला होता. तर, भाजपच्या काही नेत्यांनी जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिला होता. संजय राऊत यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. शिवसेना भवनवर कोणी चालून आले तर मराठी माणूस गप्प बसेल काय? शिवसेना ही सर्टिफाइड गुंडा पार्टी आहे. मराठी माणसाकडं वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना आम्ही गुंडगिरी दाखवू, असं ते म्हणाले होते.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button