मराठी

अहमदनगर जिल्ह्यातील बारा विधान सभा मतदार संघातील दुसऱ्या प्रशिक्षणासाठी गैरहजर 253 कर्मचाऱ्यांना प्रशासनाची नोटीस

अहमदनगर प्रतिनिधी :- विलास गिर्‍हे दि. 17 : विधानसभा निवडणूकीच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे 13 ऑक्टोबर रोजी दुसरे प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणास जिल्हयातील 16 हजार 485 कर्मचाऱ्यांपैकी एकूण 253 गैरहजर कर्मचाऱ्यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रशिक्षणात एकूण 16 हजार 171 कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हयातील 12 मतदारसंघनिहाय निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचारी, प्रशिक्षणाला उपस्थित कर्मचारी व अनुपस्थित कर्मचाऱ्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

216 अकोले मतदारसंघातील दुसऱ्या प्रशिक्षणासाठी 1402 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.
त्यापैकी 1375 कर्मचारी प्रशिक्षणात सहभागी झाले होते. प्रशिक्षणाला 27 कर्मचारी गैरहजर होते.

217 संगमनेर मतदारसंघातील दुसऱ्या प्रशिक्षणासाठी 1224 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.
त्यापैकी 1216 कर्मचारी प्रशिक्षणात सहभागी झाले होते. प्रशिक्षणाला 8 कर्मचारी गैरहजर होते.

218 शिर्डी मतदारसंघातील दुसऱ्या प्रशिक्षणासाठी 1200 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.
त्यापैकी 1176 कर्मचारी प्रशिक्षणात सहभागी झाले होते. प्रशिक्षणाला 19 कर्मचारी गैरहजर होते.

219 कोपरगाव मतदारसंघातील दुसऱ्या प्रशिक्षणासाठी 1194 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.
त्यापैकी 1183 कर्मचारी प्रशिक्षणात सहभागी झाले होते. प्रशिक्षणाला 11 कर्मचारी गैरहजर होते.

220 श्रीरामपूर मतदारसंघातील दुसऱ्या प्रशिक्षणासाठी 1364 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.
त्यापैकी 1343 कर्मचारी प्रशिक्षणात सहभागी झाले होते. प्रशिक्षणाला 21 कर्मचारी गैरहजर होते.

221 नेवासा मतदारसंघातील दुसऱ्या प्रशिक्षणासाठी 1184 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.
त्यापैकी 1172 कर्मचारी प्रशिक्षणात सहभागी झाले होते. प्रशिक्षणाला 12 कर्मचारी गैरहजर होते.

222 पाथर्डी-शेवगांव मतदारसंघातील दुसऱ्या प्रशिक्षणासाठी 1592 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1555 कर्मचारी प्रशिक्षणात सहभागी झाले होते. प्रशिक्षणाला 37 कर्मचारी गैरहजर होते.

223 राहूरी मतदारसंघातील दुसऱ्या प्रशिक्षणासाठी 943 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.
त्यापैकी 905 कर्मचारी प्रशिक्षणात सहभागी झाले होते. प्रशिक्षणाला 38 कर्मचारी गैरहजर होते.

224 पारनेर मतदारसंघातील दुसऱ्या प्रशिक्षणासाठी 2038 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.
त्यापैकी 1994 कर्मचारी प्रशिक्षणात सहभागी झाले होते. प्रशिक्षणाला 22 कर्मचारी गैरहजर होते.

225 अहमदनगर मतदारसंघातील दुसऱ्या प्रशिक्षणासाठी 1272 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.
त्यापैकी 1254 कर्मचारी प्रशिक्षणात सहभागी झाले होते. प्रशिक्षणाला 18 कर्मचारी गैरहजर होते.

226 श्रीगोंदा मतदारसंघातील दुसऱ्या प्रशिक्षणासाठी 1516 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.
त्यापैकी 1485 कर्मचारी प्रशिक्षणात सहभागी झाले होते. प्रशिक्षणाला 28 कर्मचारी गैरहजर होते.

227 कर्जत-जामखेड मतदारसंघातील दुसऱ्या प्रशिक्षणासाठी 1556 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1513 कर्मचारी प्रशिक्षणात सहभागी झाले होते. प्रशिक्षणाला 12 कर्मचारी गैरहजर होते

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button