मराठी
महाराष्ट्र पोलिसां कडून सर्व महिलांना व मुलींना ज्या कामाला, बाहेर अथवा काॅलेजला एकट्या जातात त्यानां एक सावधानतेचा इशारा.

श्री कांत पोटे ठाणे प्रभारी
तुम्ही एक दोघी बाहेर असताना तुम्हाला जर एखादा लहान मुलगा रोडच्या कडेला रडत-रडत त्याच्या घरचा पत्ता सांगुन त्याला त्या पत्त्यावर सोडण्याची विनंती करत असेल तर त्याला त्या पत्यावर न घेवून जाता थेट जवळील *पोलिस स्टेशन मध्ये घेवून जा.*
कारण त्या पत्त्यावर *अपहरणकर्ता, दरोडेखोर किंवा बलात्कारी* दबा धरुन आपली वाट पाहत बसलेला असू शकतो.
कृपया हा मॅसेज सर्व मुलां-मुलींना पाठवा ज्यांना आई-बहीण आणि मैत्रीण आहे.
आपला एक मॅसेज आपल्या
आईचा…
बायकोचा…
मुलीचा…
बहिणीचा…
प्रेमीकेचा…जीव वाचवू शकतो.
महाराष्ट्र पोलीस