मराठी
सर्व सामान्य कार्यकर्त्याचा मागे उभा राहणारा नेता
ब्रिजेश बडगुजर कार्यकारी संपादक
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री श्री महादेव जानकर यांनी पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष श्री भरत महानवर यांना करोना झालंय कळल्यावर त्यांच्या तब्येतीची विचारापूस करणयाकरिता फोन केला व म्हणाले “तू घाबरू नको,तुला विमानाने मुंबईला नेतो आणि इलाज करतो”