एक हात मदतीचा..*🤝 *न्यायमंत्री मा.ना.रामदासजी आठवले साहेब, यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील पाटण.येथे पुरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,३१-८-२०२१.
पुण्यनगरीच्या उपमहापौर
मा.सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर, व
पश्चिम महाराष्ट्राचे युवक अध्यक्ष मा.परशुराम वाडेकर,यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात पूरग्रस्तांसाठी अन्नधान्यांची किट दिनांक २८-८-२०२१,रोजी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब, यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूरग्रस्त पीडित कुटुंबांना अन्नधान्याचे किट देण्यात आली.सदर
कार्यक्रमा प्रसंगी…
मा.परशुराम वाडेकर ,
(अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी)
मा.शहाजी कांबळे,
(पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रिपाइं)
मा.अशोकराव गायकवाड, (सातारा जिल्हाध्यक्ष)
पाटण तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी
मा.प्रा.रविंद्र सोनवणे, आप्पासाहेब गायकवाड, सीताराम सपकाळ, अनिल सावंत,गौतम काकडे, प्राणलाल,माने, पंचायत सदस्य बबनराव कांबळे, दिपक माने, सुवर्णा माने, व सातारा, जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी पुणे शहरातील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते रिपाईं शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष अविनाश कदम,उमेशजी कांबळे,प्रविणजी ओव्हाळ, विशाल ओव्हाळ, जोएल अन्थोनी, भिमराव वाघमारे अँड.न्यानेश्वर जावीर,जितेंद्र मोरे, अनेश रोकडे, शिवाजी,आंग्रे,बाळु मोरे, आप्पासाहेब वाडेकर, निलेश वाघमारे, राजेंद्र शिंदे,सचिन चव्हाण.विनित चौधरी, अमित भालेराव बापु रणदिवे, अनिलकुमार जोशी ,चेतन भोसले,रवि काळे ,यांच्या उपस्थितीत मध्ये अन्नधान्याचे भरलेला वाहन ट्रक कार्यकर्त्यांसमवेत सातारा पाटण तालुका येथे आणण्यात आले.