मातोश्री सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष *मा श्री गणेशशेठ आहेर,यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिविर

संवाददाता सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक, २७-५-२०२१.
*१.* भव्य रक्तदान शिबीर. दिनांक २९/०५/२०२१ रोजी सकाळी ९ ते दूपारी २. स्थळ – पिंपरी शगूनचौक शिवसेना जनसंपर्क कार्याल्य येथे.
*२.* तसेच अंध अपंग व्यक्तींना अन्नदान निगडी ओटास्किम येथे.
*३.* तृत्तीय पंथींना धान्यचे किट शिवसेना जनसंपर्ककार्याल्य शगूनचौक पिंपरी येथे.
असा समाजिक उपक्रमांने गणेशशेठ आहेर यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
हा उपक्रम मातोश्री सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
या वेळी कोव्हीड संदर्भात प्रशासनाने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन करून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
संयोजक – श्री. गणेशशेठ आहेर,
संस्थापक अध्यक्ष मातोश्री सामाजिक संस्था
जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना प्रणित महाराष्ट्र वितरक सेना.
सदस्य शांतता पोलीस कमिटी.
शहरउपाध्यक्ष टपरी पथारी हातगाडी पंचायत.
मूख्य संयोजक
श्री गोरख पाटील. गणेश पाडूळे. गणेश वाघमारे. नवनाथ जाधव. रविकिरण घटकार. प्रदिप दळवी. अंकूश कोळेकर. निलेश भोरे. बाळासाहेब गायकवाड. मारुती म्हस्के. भरत इंगळे. दत्ता गिरी. गणेश वाळुंज. नितीन गाढवे. राहूल कदम. शूभम बलकवडे. सागर तायडे. आनंद खेंगरे. बबलू कदम. शंकर शिंगारे.