मराठी
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीस धनादेश देण्यात आला.

ब्रिजेश बडगुजर कार्यकारी संपादक
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्य सरकार सर्व आरोग्य यंत्रणांना आर्थिक पाठबळ देत आहे. या प्रयत्नांना हातभार म्हणून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीनं १ कोटी रू. तर, सर्व विधिमंडळ व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण २ कोटी रू. धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आला.