मराठी
धान्य वाटपाचा ७.दिवस दिनांक २६-४-२०२१.रोजी

संवाददाता, पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक, २८-४-२०२१.
श्री.संदिपदादा गायकवाड,यांच्या प्रयत्नातून व पिंपरी विधान सभेचे आमदार आण्णा साहेब बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दापोडी परिसरातील गुलाब नगर,,नरविर तानाजी रिक्षा स्टँड ,,व M.S काटे चाळ परिसरातील ९०.कुटुंबाला धान्य वाटप करण्यात आले…
!! वारसा संघर्षाचा…ध्यास समाज सेवेचा…!!
आपल्या हक्काचा माणूस जनसेवक
संदिपदादा गायकवाड
(पुणे जिल्हा अध्यक्ष डि बी एन संघटना)