मराठी

रेमडेसिवीरच्या ५.हजार बाटल्या वापराविना पडून, महाराष्ट्र सरकारला न्यायालयाच्या परवानगीची प्रतीक्षा ; जाणून घ्या सविस्तर

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.२७.४.२०२१.

राज्य पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने छापेमारीत जप्त केलेल्या रेमडेसिवीरच्या जवळपास ५.हजार बाटल्या वापराविना पडून आहेत. न्यायालयाने परवानगी दिल्यास राज्य सरकारला या रेमडेसिवीरचा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापर करता येईल. त्यामुळे सरकार सध्या न्यायालयाच्या परवानगीची प्रतीक्षा करीत आहे.

कायद्यातील तरतुदीनुसार जप्त केलेली औषधे वापरण्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची गरज असते.

त्यामुळे या रेमडेसिवीरचा वापर करण्यासाठीही न्यायालय परवानगी कधी देतेय, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कोणतीही औषधे जप्त केल्यानंतर आम्हाला पुरावे गोळा करावे लागतात, तसेच आरोप निश्चिती करून औषधासाठा न्यायालयापुढे सादर करावा लागतो. ही औषधे आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी राज्य सरकारला भक्कम बाजू मांडावी लागते. न्यायालयाच्या परवानगीशिवाय आम्हाला औषधे वापरासाठी देता येत नाहीत, असे एफडीएतील एक वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button