आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, यांची २३०. जयंती

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,८-९-२०२१.
क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, यांच्या जयंतीनिमित्त पिंपळेसौदागर येथे जयंती साजरी करण्यात आली यावेळी क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करण्यात आले व तसेच त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार जयनाथ काटे, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी कोरोना काळात मरण पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आले यावेळी जय मल्हार क्रांती संघटना चे युवक अध्यक्ष दादासाहेब मदने ,पुणे जिल्हाध्यक्ष विजय दादा धनवटे, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष सुभाष जाधव उत्तमराव धनवटे,अस्मिता कांबळे, सुरेश चव्हाण, अजिनाथ ढवळे, दिलीप धनवटे, प्रशांत माकर, लहू मदने, रवींद्र रोडे, नवनाथ जाधव, नवनाथ धनवटे, आशाताई थकले,
निलेश कदम, रामचंद्र काटे, तात्याबा भिसे, भानुदास धनवटे, संजय रोडे, रेवणनाथ खंडागळे, संतोष नवले, तसेच यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.