मराठी
११. ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद . ठाकरे सरकारची घोषणा

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,७-१०-२०२१.
महाराष्ट्र राज्य
महाविकास आघाडी सरकारने ११. ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, उत्तर प्रदेशात लखीमपुर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज यावर चर्चा झाली त्यानंतर मा.बाळासाहेब थोरात,यांनी पत्रकार परिषदेत यांची माहिती दिली. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष यात सामील होणार आहेत.